संपर्क

प्रतिक्रिया पाठवण्याचा अर्ज इथे
या साइटविषयक आपल्या सुचना आणि प्रतिक्रिया आम्हाला या पत्त्यावर इ-मेल करुन कळवा :

feedback@punebusguide.org

ही साइट वापरताना आपल्याला काही अडचण येत असल्यास किंवा एखादी त्रुटी आढळल्यास ती आपण पुणे बस मित्र चा वापर करणाऱ्यांसाठी खास बनविलेल्या इ-मेल गटात मांडू शकता.या गटात सहभागी होण्यासाठी आम्हाला या पत्त्यावर इ-मेल करुन कळवा :

users-subscribe@punebusguide.org

जर आपल्याला पुणे बस मित्र साइटच्या उभारणीस हातभार लावायचा असेल, जसे तांत्रिक बाबी - सॉफ्टवेअर विकास,टेस्टींग इ. किंवा इतर - भाषांतर इ., तर आपण पुणे बस मित्र विकसक गटात सहभागी होउ शकता.यासाठी आम्हाला या पत्त्यावर इ-मेल करुन कळवा :

contributors-subscribe@punebusguide.org